buladhana tour

Document Sample
buladhana tour Powered By Docstoc
					"सहऱ"


   ति भेटतऱ िेव्हा काहहच ळाटऱ नाहह,माझ्या नेहतमच्या स्ळभाळानुसार थोडा तिरस्कार आणि
तिच्या ऩेक्ऴा आऩि काहहिरर चागऱे आहोि हे दाखळण्याचा प्रयत्न.ऩि फ़सऱो फ़क्त तिन हदळसाि
सगळ्याच सळतय बदऱुन टाकिारर भेणलऱ. रोज सकाली ८:३० ळाजल्या तऴळाय डोले न उघड्िारा गुड्डु
चक्क ७:०० ऱा रे हड व्हायऱा ऱागऱा.रोज छान ड्रे स उऩ करुन भेटायऱा ियार व्हायऱा ऱागऱा.सगले
कसे नकलिच घडऱे.मनाि एक छवळ उमटायतच आणि मग सऩुि काययक्रमाि तिऱाच ऴोधि
                                 े
हफ़रायचो.ति गाि असतऱ हक सऩुिय ऱक्ऴ तिच्याच कडे असायचे.तम खुऩ थलटा कतऱ तितच ऩि
आऩुऱहकने ति सिि आळाज द्यायतच.तम सगळ्यान्ना माझ्याकडु न चाकऱेट हदतऱि.ऩि फ़क्त तिने नाहह
म्हटऱे.िेव्हा चाकऱेट ऩरि घेिाना हाि अळघडऱा माझा.ऩि ळलिाच म्हिातऱ मऱा फ़क्त हकलकट ळ
आईणस्क्रम आळडिे.असे ळाटऱे धाळि जाउन तिऱा हळे िे आिुि द्याळे.ऩि थोडे मनाऱा आळरऱे आिी
म्हटऱे उद्या नणक्क दे ईन.हदळसभर नुसिे हकलकट आईणस्क्रम आिी तिच ऱक्ऴाि होति.
   दसरया हदळतऴ आटळणिने हकलकट घेितऱ ऩि तिऱा बतघिऱे हक सार ऴररर तधऱ ऩडायच.कसे
    ु
दे िार मग तिऱा जािा जािा ऩायरयाि गाटऱे आणि हदऱेच.तिने थन्क्यु म्हटल्याळर ळेऱकम
म्हिायतच सुदधा आटळि राहहतऱ नाहह.प्रत्येक ळेली ति ज्याहह कऩड्याि यायतच त्या ळेली गम्मि
म्हिुन नाळे टे ळतऱ(वऩणन्क,तनऱु).असे ळाटऱे तिऱा खुऩ राग आऱा असेऱ,म्हिजे आऱाहह असेऱ
कदातचि?ऩि ति टालायतच.तिच्या प्रत्येक हाऱचातऱळर अचानक नजर जायतच आिी ळाटायच आऩि
             े
जेथे आहोि िेथे नसुन तिऱा कळल काहहच अिराळरुन बघिोय.तिच हसि,बोऱि,ऱाजि प्रत्येक क्ऴि
मऱा तिच्याकडॆ खेचिोय.
   ऩि काहह ळेलाने होिारया वळरह प्रसगाऱा कसे सामोरे जािार यातच तभति होति.ऩन कालाने
तम ति ळेल कतऴ भागळतऱ माझे मऱाच माहहि.िेळलयाि एक योगायोग घडऱा आिी आणम्ह प्रस्िुि
 े
कऱेल्या काययक्रमाबद्दऱ आम्हाऱा बणक्ऴस तमलाऱे आिी आणम्ह त्यातच ऩाटी करायचे टरळऱे.त्या
कररिा ति नेहतम प्रमािे आमच्या माळतऴच्या घरर आतऱ.तम खाउ आियऱा बाहे र ऩडऱो आिी तिने
सातगिऱेतऱ दसरर गोश्ट म्हिजे आइणस्क्रम तच आटळि झातऱ.मग काय मज्जा
      ु
आइणस्क्रम,चमचम,फ़रसान इत्याहद ऩदाथय घेउन आणम्ह तनघाऱो.आणम्ह खािे झाल्याळर अन्िाक्ऴरर
खेलऱो,िर काय ऩरि स्ऩधाय आणि त्यािच जळल जळल अतधय रात्र उऱटतऱ,िररहह तिच्या सहळासाऱा
अर्धयायळर सोडु न झोऩयतच इछ्छा होि नव्हति.त्याि निर ट्रुथ अन्ड डे अर खेलऱो आिी त्यािच
मनातिऱ उलिारे प्रश्न वळचारुन घेिऱे.वळचारिा वळचारिा सकालचे ५ कतध ळाजऱे कलऱेच नाहह.मग
मात्र जबरदणस्िने झोऩऱो.सकाली बहहणिने उटळऱे िेव्हा डोळ्यासमोर तिच असावळ असे ळाटऱे.आिी
बघिो िर काय दे ळाने माझे म्हिने ऎकऱे होिे,ति अगहद माझ्या समोरच झोऩतऱ होति.
तम िसाच तिच्याकडे ५ तमिीटे ऩहाि राहहऱो.िेळर्धयाि आईने आळाज हदऱा.
   आिा तम घरर आऱोय िरर ति अन्धुक अश्या ऩोजमर्धये ति हदसतिय आिी तिच्यामागे सार
जग धाळिय असच ळालिय.आय तमस यु व्हे रर मच.........
   अतभजीि तचचोलकर.