Nisargopachar Article
Document Sample


निसर्गोपचार लेखमाला
आरोग्य आणि स्वाभाववक आहार
श्री. र्गजािि भावे
आपले शरीर म्हिजे एक ववलक्षि यंत्रिा आहे . खूप र्गंतार्गंत असलेल्या
यंत्रिेमध्ये, एकमेकांवर अवलंबि असिाऱ्या अिेक क्रिया चालू असतात. एक
ू
सबद्ध प्रेरिा या यंत्रिेमार्गे काम करीत असते. आरोग्याचे स्वाभाववकरीत्या रक्षि
करीत असते. या शरीराचे निसर्गाातील वास्तववक स्थाि काय आहे ?
आपले स्थल शरीर हे दृश्य अशा जडदे हाबरोबरच त्याला आतूि बाहे रूि
ू
व्यापिाऱ्या अनतसक्ष्म प्रवाही द्रव्यािे बिलेल्या प्रािमयदे हािेसद्धा बिलेले आहे .
ू
आपल्याला दृश्य असलेला प्रािमय दे ह हा शरीर आणि वासिादे ह यांच्यामधील
दवा आहे . स्थल शरीराला चैतन्यमय आरोग्यपिा ठे वण्यात प्रािमय-दे हातील
ू ू
प्रािशक्ती ही महत्त्वाची कामगर्गरी बजावते. भाविांचे ववचारांचे पररिाम प्रािमय
कोषावर अगधक होतात असे तज्ांचे म्हििे आहे . यावरूि असे ददसेल की िेहमी
जािविारे दृश्य-शरीर हे यापललकडील शक्ती जाणिवेला व्यक्त करिारे फक्त
बाहे रचे रूप आहे .
निसर्गाातील पंचतत्त्वे आणि शरीर
निसर्गाातील पथ्वी, जल, अग्ग्ि, वाय आणि आकाश या पंचमहाभतांपासि
ृ ू ू
आपले दृश्य शरीर व प्रािमय शरीर बिलेल आहे आणि निसर्गााचाच एकसंध
ं
भार्ग आहे . साहग्जकच या शरीराचं एकदररत स्वास्थ्य ठे वण्यासाठी पाच
मलतत्त्वांचे सहाय्य घ्यावे लार्गते हे उघड आहे . निसर्गोपचार पद्धतीमध्ये यातील
ू
प्रत्येक तत्त्वाचा संबंध शरीराशी कसा आहे , कोिते उपचार उपयोर्गात आिले
जाऊ शकतात. याचा थोडक्यात आराखडा पाहू
पथ्वी तत्त्व
ृ
हे तत्त्व िावाप्रमािे जलमिीशी संबंगधत आहे . सष्टीतील व जड आणि घि
ृ
भार्ग तत्वाखाली येतो. उदाहरिाथा - दर्गड,माती, डोंर्गर, खनिजे, विस्पतीमधील
स्थल शरीरातील सवा जड व घि भार्ग या सवाांचा पथ्वीतत्त्वाचा समावेश होतो.
ू ृ
जड घि अन्ि हे या तत्त्वातच येते.
त्यामळे पथ्वीतत्त्वावरील आधाररत उपचारांमध्ये योग्य िैसगर्गाक आहार येतो,
ृ
याचप्रमािे या या व्याधींप्रमािे मातीच लेप. पाल्याचा लेप हे ही येतात.
िैसगर्गाक आहाराचे महत्त्व आरोग्याच्या दृष्टीिे सवाांिाच आहे , याचप्रमािे
मातीशी, र्गवताशी शरीराचा, पायांचा संबंध येिेही अत्यंत आरोग्यादायी आहे .
बार्गकाम, झाडे वाढवविे, शेती इत्यादद र्गोष्टी शारीररक, मािलसक स्वास्थ्याच्या
दृष्टीिे जरूरी आहे .
े
काही ववलशष्ट प्रकारची खनिजे, दर्गड, स्फदिक, यांचही ववववध आरोग्यदायी
र्गिधमा असतात. सविा वर्गैरे धातंची भस्मे, क्षार, शंख यांचाही औषधी उपयोर्ग
ू
े
विस्पतींच्याप्रमािे आयवेदात कला जातो.
जलतत्त्व
समद्र, िद्या, जलाशये इत्यादद पाण्याच्या साठय़ांशी संबंगधत आहे , तसेच
हवेतील दमिपिाशीही संबंगधत आहे . जलतत्त्वामध्ये विस्पती, फळे यातील द्रव-
पदाथा आणि शरीरातील रक्त वर्गैरे द्रव- पदाथा येतात.
थंडपिा, प्रवाहीपिा म्हिजे वाहिे हा याचा र्गिधमा असल्यािे स्वच्छता
धिे, शद्धीची क्रिया तसेच उष्िता कमी करिे, सारकपिा, रक्तालभसरि या
र्गोष्टींमध्ये जलतत्त्वाला प्राधान्य असते.
निसर्गोपचारामध्ये विस्पती फळे यांच्या रसाचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा
भार्ग आहे . तसेच त्या त्या व्याधींप्रमािे थंड- र्गरम पाण्याची पट्टी, बग्स्त, जल-
े
िेनत जल-पाि, कदि-स्िाि (िबमध्ये बसिे), वाफचे स्िाि (स्िीम बाथ) या
र्गोष्टींसद्धा जलोपचारात येतात.
अग्ग्ितत्त्व
या तत्त्वामध्ये निसर्गाातील उष्िता, प्रकाश, रं र्ग, घषाि, ववद्यतशक्ती,
चलिवलि, चंबकीय क्षेत्र ध्वनि या शक्तीच्या समावेश होतो
एकाच मळ स्वरूपातील शक्तीचे रूपांतर उष्िता, ववद्यतशक्ती, प्रकाश,
ू
चलिवलि या शक्तीच्या निरनिराळ्या स्वरूपात होत असते.
अग्ग्ितत्त्वामळे एका अवस्थेतील पदाथा दसऱ्या अवस्थेत जात असतात.
उदाहरिाथा धातू ववतळिे, पाण्याची वाफ होिे. मळात सयााकडूि ही शक्ती
ू
ू ा
आपल्याला मोठय़ा प्रमािात लमळत िसते. निसर्गोपचारात सय-प्रकाशाचा वापर
महत्त्वाचा आहे .
तसेच पढील अिेक प्रकार उपचारांमध्य येतात-
1. शारीररक हालचाल, व्यायाम, मसाज चलिवलि
2. शेक, वाफ-स्िाि
3. रं र्गांच्या द्वारे उपचार, वैग्िक क्रकरिांचा वापर
4. ध्वनिचा योग्य वापर उदाहरिाथा संर्गीताचे श्रवि क्रकंवा र्गायि, योग्य
शब्द, मंत्र इत्यादद.
5. ववद्यत ् लोहचबंकाचा वापर
वायतत्त्व
पयाावरिातील हवा ही आरोग्याशी संबंगधत महत्त्वाची र्गोष्ट आहे . वायतत्त्वाचा
िासोच्छवासाशी संबंध आहे , यामळे रक्तशद्धी सतत शरीरात होत असते.
ृ
वायतत्त्वावर आधाररत उपचारामध्ये दीघा िसि, ववववध प्रािायाम हे येतात.
तसेच व्यायामामळे मोकळ्या हवेत क्रफरण्यामळे , निसर्गासाग्न्िध्यात प्रािवाय
ा़
अगधक प्रमािात लमळतो.
आकाशतत्त्व
हे तत्त्व दृश्य अशा सवाव्यापी प्रािशक्ती व खोल .....िाशी संबंगधत असते.
अवकाश, पोकळी हे याचे वैलशष्ट्य आहे व सवा पदाथाांमार्गे असतेच.
या तत्त्वावर आधाररत उपचार म्हिजे उपवास होय. तसेच खरी मिःशांती
दे िाऱ्या साधिा, तसेच स्वयंसचिा, हीलींर्ग, दरगचक्रकत्सा,प्राथािां यांचाही यात
ू ू
े
समावेश होऊ शकल. प्रस्तत लेखामध्ये आपि पथ्वीतत्त्वावर आधाररत अशा जड
ृ
अन्िाचा प्रामख्यािे ववचार करिार आहोत.
अिेक आजार खाण्याशी संबंगधत
अिेकांच्या बाबतीत, ते जर्गण्यासाठी खात असतात की खाण्यासाठी जर्गत
असतात असा प्रश्न पडतो. अन्ि तारी, अन्ि मारी असे म्हितात. प्रमािाबाहे र
े
घेतलेले अन्ि त्रासदायक ठरते. ८० िक्क आजार खाण्याशी संबंगधत आहे त.
अन्िाववषयी योग्य दृवष्टकोि असिे महत्त्वाचे आहे उदर- भरि ,िोहे
जाणिजे यज्-कमा या उक्तीप्रमािे हा एक यज् आहे . अन्ि कसे असावे, कव्हा व
े
क्रकती खावे हे आपल्या शरीरामार्गील िैसगर्गाक प्रेरिा ठरवीत असते. अन्ि खातािा
मािसे बहधा सवयीच्या, परं परे च्या, क्रकंवा ग्जव्हा-लौल्याच्या आधीि होतात.
लशवाय इतरांचा आग्रह असतोच. तसेच चौरस आहाराच्या कृत्रत्रम कल्पिांचा
पर्गडा असल्यामळे निसर्गााच्या प्रेरिेच्या कोिी ववचार करीत िाही.
सकाळी फार खाऊ िका!
सकाळी उठल्यािंतर आपल्याला निद्रे तील ववश्रांतीिंतर ररकाम्या पोिीच ताजे-
े
तवािे वाित असते. फारशा न्याहारीची र्गरज मिष्याला िसते. परं त कवळ
सवयीमळे तशी र्गरज वािू शकते, खोिी भूकही लार्गू शकते. खरे तर आदल्या
ददवशी संध्याकाळी वा रात्री योग्य आहार घेतलेला असल्यास शरीराची झीज
भरूि येिे, अन्िाचे पचि आणि पोषकद्रव्ये शरीरात लमळूि जािे या र्गोष्टी
निद्रे त होतात. त्यािंतर मिष्याला उत्साह असतो. त्याचा में द ू तरतरीत असतो.
यावेळेला वस्ततः भक लार्गायला िको.
ू
सकाळीच भरपर आहार न्याहारी घेतल्यास रक्तप्रवाह व प्रािशक्ती पोिाकडे
ू
जाते. यामळे में दला परे सा रक्तपरवठा आणि प्रािशक्ती लमळत िाहीत आणि
ू
आपला वरचा मजला िीि काम करू शकत िाही.
शरीरातील प्रािशक्तीला एकाच वेळी अिेक कामे जमत िाहीत. त्यामळे एका
बाजूला शारररीक वा बौवद्धक श्रम व दसऱ्या बाजूला अन्िाचे पचि व पवी
ू
पचलेल्या अन्िाचे शरीरात ग्जरिे या र्गोष्टी एकाच वेळी िीि होिे शक्य िसते.
अनत न्याहारीिे िकसाि
डॉ. एडवडा हूकर यािे करूि पादहलेल्या अिेक प्रयोर्गांतूि सद्धा हाच निष्कषा
निघतो.
दोि कतयांवरील प्रयोर्गामध्ये एकाला अगधक व दसऱ्याला अल्प न्याहारी
ददल्यािंतर असे आढळले की अल्प न्याहारीवर ठे वलेला कत्रा चपळतेिे धाविे,
शोध घेिे वर्गैरे कामे करूि त्याच्या मालकाला दक्ष राहूि मदत करू शकतो.
याउलि दसरा कत्रा आळसावल्यािे एका जार्गी जास्त थांबतो व फारशी हालचाल
करू इग्च्छत िाही, सावधपिा दाखवीत िाही असे आढळले. डॉ. डेवी यांच्या
म्हिण्याप्रमािे फारशी न्याहारी घेण्याची जरूरी मिष्यालाही िाही.
ववद्याथ्याांसाठी खास महत्त्वाचे
प्रस्तत लेखकाकडे सौ. िाईक म्हिूि एक बाई काही ववकारांवर उपचार घेत
असत. एकदा त्यािी त्यांच्या मलाववषयी, राजूववषयी तिारीच्या सरात सांगर्गतलं
े
की तो फारसं खात िाही. पढे िीि खोलवर चौकशी कल्यावर आणि मलाशी
भेिल्यावर प्रत्यक्षात वेर्गळं च गचत्र पहायला लमळालं!
या बाई आपल्या मलाला राजूला सकाळी आग्रह करूि भरपर न्याहारी दे ऊि
ू
शाळे त पाठवायच्या, लशवाय वरती मधल्या सिीतल्या खाण्यासाठी डोसे वर्गैरे
पदाथा, तो िको िको म्हित असतािा िोकराकरवी त्याच्याकडे शाळे त पाठवि
ू
द्यायच्या! तो मलर्गा आधीच र्गरर्गरीत लठ्ठ प्रकृतीचा, मोठ्या पोिाचा होता आणि
अभ्यासाकडे त्याचं कमी लक्ष असल्याचं आढळलं. खेळामध्ये सद्धा, फिबॉल
ू
अर्गदी आपल्याजवळ येईपयांत पायांिा धावण्याचे श्रम द्यायला ही स्वारी िाखूष
असायची! शेविी त्या बाईंिा समजावि द्यावं लार्गलं की मलाला खायला
ू
घालण्याच्या त्यांच्या आग्रहापोिी त्या त्याचं क्रकती िकसाि करीत आहे त! अिेक
मलांचं अशा रीतीिे जन्माचं िकसाि झाल्याची उदाहरिे मला माहीत आहे त.
चांर्गली भक लार्गू द्या!
ू
े
तेव्हा सकाळी अगधक ि खाता पोिाला हलक राहू द्या, आणि पहा बर में द ू
कसा तल्लख राहातो व पररश्रम करू शकतो ते! श्रमाची कामे, अभ्यास, गचंति
या र्गोष्टीही त्यामळे सहज होऊ शकतात. पररश्रमािंतर, खूप भक लार्गल्यािंतरच
ू
माध्यान्हीच्या वेळी भोजि करावे. जठरात पाचक रस त्यावेळी निमााि होऊ
शकतात.
भोजिाचे स्वरूप
भोजिसद्धा योग्य पदाथाांचे व योग्य प्रमािात असावे. अिेक रोर्गांचे मळ
ू
अपचिात असते. अनत आहारामळे अगधकतर व्याधी निमााि होतात. सध्या असे
ददसते की भक असो वा िसो लोक खात राहातात. तसे करण्यािे मािलसक
ू
दृष्टीिे सरक्षक्षत झाल्यासारखे काही लोकांिा वािते, तर काही लोक एक बदल,
कामापासि थोडा ववरं र्गळा म्हिूि सद्धा मधि मधि खात राहातात. पवीचे अन्ि
ू ू ू ू
े
पचण्याआधीच, ग्जरण्या आधीच िव्या अन्िाचा मारा कला जातो. भोजिाचे
स्वरूप हा एक ववस्तत ववषय आहे . सावकाशपिे चव घेत, चावि चावि खावे.
ृ ू ू
जेवतािा पािी घेतल्यािे अन्ि पातळ होऊि पाचक रस पोिात फारसे पाझरत
िाही व अन्ि िीि पचत िाही, अन्िातील पोषक द्रव्येही पाण्याबरोबर वाहूि जाऊ
शकतात. म्हिि भोजिोत्तर समारे एक तासािेच पािी प्यावे.
ू
ं
कोलशत्रबरी, कमी लशजवलेल्या दहरव्या पालेभाज्या, उसळी यांचा समावेश
भोजिात असावा. मीठ, मसाले, नतखि याचा अगधक वापर करू िये. साखर,
ररफाइन्ड तेल, कृत्रत्रम पदाथा िाळावेत.
शाकाहारच योग्य
मांसाहारापासि तोिे अगधक आहे त असे अललकडेच संशोधि सांर्गते.
ू
प्राण्यांच्या जािीवेचा, क्रकत्येक वेळेला वेदिेचा पररिाम झालेले जड आणि
प्रािमय द्रव्य मिष्याच्या शरीरात ववजातीय आणि दवषत द्रव्याची भर घालते.
ू
असे तज् सांर्गतात. विस्पती मधील प्रािमय द्रव्य व प्रािशक्ती अनतशय शद्ध
स्वरूपात असते. लशवाय प्राण्यांची हत्या करूि स्वतःचे पोि भरण्याचा अगधकार
हा प्रर्गत म्हिवविाऱ्या मिष्याला िाही. मिष्याचे दात, पचिसंस्था यांचे
े
निरीक्षि कल्यास ते स्वभावतः मांसाहारासाठी िाहीत हे लक्षात येते. विस्पतींचा
वापर करण्यामध्ये कमीत कमी दहंसा होते.
भोजि झाल्यावर थोडी ववश्रांती घ्यावी व धावपळीची कामे करू ियेत. एका
प्रयोर्गामध्ये प्राण्यांिा अन्ि ददल्यािंतर त्यांिा लर्गेच शारीररक पररश्रम करायला
लावले. तेव्हा असे ददसि आले की त्या प्राण्यांच्या पोिातील अन्िावर कोित्याही
ू
प्रकारच्या पाचकरसांची क्रिया ि होता ते जसेच्या तसेच राहूि र्गेलेले आहे .
तेव्हा भोजिािंतर ते शरीरात ग्जरू ददले पादहजे आणि थोडय़ा वेळािेच
घाईची कामे करावीत.
-------------
Aqt Nyaharine nuksan
Faå. éFvF? hwkr yane k®n paqhLyas Anek p/yoga]twn su¦a
hac qn§kष? qn'to.
don kuT /ya]vril p/yogamðye ékala AqDk v dusüyala ALp
Nyahari qdLyan]tr Ase Aa}=le ki ALp Nyaharivr {evlela Q<a
cp=teene Dav\e, xoD 'e\e vgEre kame k®n TyaCya malkala d#
rahwn mdt k® xkto. yaUl[ dusra ku<a Aa=savLyane éka jagi
jaSt >a]bto v farxi halcal k® IqC©t nahi, savDp\a da;vit nahi
Ase Aa}=le. Faå. Fevi ya]Cya Mh\|yap/ma\e farxi Nyahari
'e|yaci j®ri mnu§yalahi nahi.
qvæaÞya?]sa{i ;as mhþvace
p/Stut le;kakFe sO. naI?k Mh\wn ék baI? kahi qvkara]vr
Upcar 'et Ast. ékda Tyani Tya]Cya mulaqvßyi rajwqvßyi
tØariCya surat sa]qgtl ki to fars ;at nahi. pu}e ni[ ;olvr cOkxi
keLyavr Aaq\ mulaxi He[Lyavr p/Ty#at veg=]c qcत्र phayla
qm=al]! ya baI? AapLya mulala ska=i Aag/h k®n Hrpwr Nyahari
deún rajwla xa=et pa{vayCya, qxvay vrti mDLya su[itLya
;a|yasa{i Fose vgEre pda>?, to nko nko Mh\t Astana nokrakrvi
TyaCyakFe xa=et pa{vwn æayCya! to mulga AaDic grgrit lœ
p/Ätica, mo{Ya po[aca hota Aaq\ AWyasakFe Tyac] kmi l#
AsLya]c Aa}=l]. ;e=amðye su¦a, fw[baål Agdi AapLyajv=
yeI?py?]t paya]na Dav|yace $m æayla hi Svari na;wष Asayci!
xev[i Tya baI?]na smjavwn æav] lagl] ki mulala ;ayla 'al|yaCya
Tya]Cya Aag/hapo[i Tya Tyac] qkti nuksan krit Aahet! Anek
mula]c] Axa ritine jNmac] nuksan zaLyaci Udahr\e mla mahit
Aahet.
ca]gli Hwk lagw æa!
teVha ska=i AqDk n ;ata po[ala hlke rahw æa, Aaq\ pha br
me]dw ksa tLl; rahato v pqr$m k® xkto te! $maci kame, AWyas,
qc]tn ya go§[ihi Tyamu=e shj hoú xktat. pqr$man]tr, ;wp Hwk
lagLyan]trc maðyaNhiCya ve=i Hojn krave. j{rat pack rs
Tyave=i qnma?\ hoú xktat.
Hojnace Sv®p
Hojnsu¦a yoGy pda>a?]ce v yoGy p/ma\at Asave Anek roga]ce
mw= Apcnat Aste, Aqt Aaharamu=e AqDk Tya AaDi qnma?\
hotat. sðya Ase qdste ki Hwk Aso va nso lok ;at rahatat. tse
kr|yane manqsk dä§[ine surq#t zaLyasar;e kahi loka]na va[te, tr
kahi lok ék bdl, kamapaswn >oFa qvr]gu=a Mh\wn su¦a mDwn
mDwn ;at rahatat. pwvi?ce Añ pc|yaAaDic, qjr|ya AaDic nVya
ANnaca mara kela jato.
Hojnace Sv®p ha ék qvStät qvßy Aahe. savkaxp\e cv 'et,
cavwn cavwn ;ave. jevtana pa\i 'etLyane Añ pat= hoún pack rs
po[at farse pazrt nahi v Añ ni[ pct nahi, Añatil poßk d/Vyehi
pa|yabrobr vahwn jaú xktat. Mh\wn Hojnoþar sumare ék
tasanec pa\i Pyave.
koqx]qbri, kmi qxjvleLya qhrVya paleHaJya, Us=i ya]ca
smavex Hojnat Asava. mi{, msale, qt;[ yaca AqDk vapr k® nye.
sa;r, qrfaINF tel, Äqत्रm pda>? [a=avet.
xakaharc yoGy
ma]saharapaswn to[e AqDk Aahet Ase AqlkFec s]xoDn
sa]gve. p/a|ya]Cya ja\iveca, qkTyek ve=ela vedneca pqr\am
zalele jF Aaq\ p/a\my d/Vy mnu§yaCya xrirat qvjatiy Aaq\ dwqषt
d/Vyaci Hr 'alte. Ase tJ% sa]gtat. vnSpti mDil p/a\my d/Vy v
p/a\xçi Aqtxy xu¦ Sv®pat Aste. qxvay p/a|ya]ci hTya k®n Svt°ce
po[ Hr|yaca AqDkar ha p/gt Mh\qv\aüya mnu§yala nahi.
mnu§yace dat, pcns]S>a ya]ce qnri#\ keLyas te SvHavt°
ma]saharasa{i nahit he l#at yete. vnSpti]ca vapr kr|yamðye kmit
kmi qh]sa hote.
Hojn zaLyavr >oFi qv$a]ti ”yavi v Davp=ici kame k® nyet. éka
p/yogamðye p/a|ya]na Añ qdLyan]tr Tya]na lgec xariqrk pqr$m
krayla lavle. teVha Ase qdswn Aale ki Tya p/a|ya]Cya po[atil
Añavr ko\Tyahi p/karCya packrsa]ci qØya n hota te jseCya tsec
rahwn gelele Aahe.
teVha Hojnan]tr te xrirat qj® qdle paqhje Aaq\ >oFYa ve=anec
'aI?ci kame kravit.
..........................
लेख िंबर 2
सध्याचे यर्ग आहे जादहरातींचे आणि प्रचाराचे. 'पासष्टावी कला' असे
जादहरातकलेला उद्देशि म्हिले जाते. प्रचाराच्या बाबतीत, जेवढय़ा मोठय़ा
ू
आवाजात असेल तो प्रचार खरा समजला जातो. आरोग्याच्या क्षेत्राचेच पहा, या
जादहरातींचा आणि औषधांच्या प्रचाराचा पररिाम होऊि लोक त्यावर वविास
ठे वतात, त्यातूि क्रकती र्गोंधळ व दष्पररिाम होतो त्याची कल्पिा आपल्याला
िसेल. पि शहरात राहिाऱ्या लोकांमध्ये त्याचे प्रत्यंतर ददसि येत आहे .
ू
आता याच जादहरातींचे उदाहरि घ्या िा!
े
“सदी डोकदखींवर रामबाि इलाज! अमक अमक र्गोळ्या घ्या!”
“अपचि, बद्धकोष्ठता? हमखास र्गि येिारे औषध घ्या!”
“मलर्गा शयातीत पदहला आला! तमंचाही येईल! िॉनिक डॉक्िरांिी लशफारस
े
कलेले!"
आणि अललकडेच वाचलेली एक जादहरात म्हिजे तर कळसच आहे
े
”आपल्या मलाला शाळे त पोहोचववण्याची डोकदखी? एकच उपाय- xxxx बाम
े
डोकदखी दर करील!”
ू
कोित्याही वतामािपत्रात मालसकात असल्याच जादहराती! दरदशािच्या
ू
कायािमाच्या भक्तांिा प्रथम असल्या जादहरातींचे दशाि घडववण्यासाठी जादहराती
रांर्गेत उभ्या असतात!
आरोग्यावरील दष्पररंिाम
प्रत्यक्षातले गचत्र काय दशावते? शहरात राहािाऱ्या लहाि मलांची क्रकंवा वद्ध
ृ
व्यक्तींची तब्येत िाजक राहाते, त्यांची औषधांबद्दलची क्रकंवा डॉक्िरांतबद्दलची
ू
र्गरज संपत असल्याचे फारसे कधी ददसत िाही! तरूि वयािंतर चाळीशीच्या
आसपासच उतारवयातील त्याधींचा त्रास होतािा ददसतो!
या जादहरातीतले सर्गळे खरे मािायचे तर जीवि क्रकती सोपे व्हायला हवे,
आरोग्याचे प्रश्न सिायला हवेत! याउलि गचत्र ददसते, एक ववकार र्गेला तर दसरा
उपग्स्थत होतािा ददसतो. मळ कारिे तशीच राहूि ववकार यांिा त्या स्वरूपात
ू
े े
परत येतोच. औषधांचही दय्यम पररिाम (साईड इफक्िस) त्रास दे तात.
वेदिाशामक र्गोळ्या व इतरही काही औषधे व्याधी फक्त ववसरायला लावत
असतात. पि पष्कळच दष्पररिामांची लशकार लोकांिा बिवीत असतात. या
सर्गळ्यांची कारिे काय असावीत बरे ? मख्य काय, म्हिजे आरोग्याच्या खऱ्या
नियमांववषयी असलेले आपले घोर अज्ाि! दसरे म्हिजे ओषधे- डॉक्िर
यांच्यावरचा अंधवविास!
िैसगर्गाक उपजत बद्धी
मिष्याच्या शरीरात एक िैसगर्गाक उपजत प्रेरिा आरोग्याचे रक्षि करीत
असते व रोर्गांचे निवारि स्वाभाववक-ररत्या करीत असते. कृत्रत्रम जीवि, आणि
सतत औषधांचा वापर यामळे ती उपजत प्रेरिा क्षीि होऊ शकते.
खरे पाहता आजार, ववकार, म्हिजे शरीरातील सप्त दवषत द्रव्ये बाहे र
ू
पडण्याची क्रिया झाली आहे . हे दशाववतात. जीवािंूची वाढ होण्याचे कारि ही
दवषत द्रव्ये. ही दवषत द्रव्ये तयार होण्याची कारि एका बाजला चालच ठे वली
ू ू ू ू
जातात. आणि जीवािंचा िाश करण्यासाठी शरीरालाही ववघातक अशा रसायिांचा
ू
े
उपयोर्ग कला जातो. या रसायिांमळे स्वाभाववक शद्धीक्रियेला अडथळा होतो.
वरवरची लक्षिे दर झाल्याचे समाधाि लमळाले तरी मळचे ववकार फक्त दबले
ू ू
जातात. दसऱ्या स्वरूपामध्ये कधी व्यक्त होईल याचा िेम िसतो!
मलांचे आजार आणि व्यथा भीती
सदृढ आईवडडलांच्या पोिी जन्मलेल्या बालकाचा वपंड बऱ्याच अशी निरोर्गी
असतो. पि मलाला थोड्याश्या आजाराची लक्षिे ददसताच भोळ्या भडक्तभावािे
बालरोर्ग-तज्ाकडे िेले जाते. पष्कळ डॉक्िसा र्गरज िसतािा वेर्गवेर्गळी इंजेक्शिे,
औषधे, िॉनिक्स इत्याददंच्या पदहल्या पाठाची दीक्षा त्या लहाि जीवाला दे तात व
आपल्या अंक्रकत करूि िाकतात. क्रकत्येक वेळेला र्गभाावस्थेपासिच औषधांची
ू
े
सरूवात निसर्गातःच भरभर वाढिाऱ्या जीवाच्या अंकरासाठी कली जाते व
रासायनिक ढवळाढवळ त्यामळे सरू होते.
लहाि- सहाि ववकार हे स्वाभाववकच!
अथाव्यवस्थेत शरीराची जडि घडि फार वेर्गािे होत असते, आणि ती असते
सहज, निसर्गाप्रेररत! मिष्य म्हिजे फक्त जडदे ह िव्हे , त्याच्यामध्ये प्रािशक्ती
े
असलेला प्रािमय कोषही असतो, असे पवीच्या लेखांकात सगचत कलेले होते.
ू ू
पि याचा ववचार जडवादी डॉक्िसा कशाला करतील?
निसर्गााच्या प्लॅ िप्रमािे बालकाच्या पेशींचे घडिे, वाढिे, निःसत्त्व होिे फार
वेर्गािे होत असते आणि त्यामळे शरीरात मत िाकाऊ पेशींबरोबरच मलसंचय,
ृ
दवषत द्रव्याचा लवकर संचयही लवकर होऊ लार्गतो.
ू
पररिामतः असे होते की दर मदहिा पंधरा ददवसांिी शरीरातूि श्र्लेष्मा, मत्र,
ू
शौच इत्याददवािे ते उत्सग्जात करण्याची क्रिया बरीच झपाट्यािे वाढते. त्यामळे
सदी क्वगचत खोकला, रे च, ताप इत्यादद सरू होतात. ही ववषसंचयाला बाहे र पडू
े
दे ण्याचीच क्रिया असते. शवद्ध क्रिया घडली की बालक निसर्गातःच बरी होत
असतात. पि वरवर पाहाता आजार ददसल्यास लर्गेच डॉक्िरच्या सल्ल्यािे
े
औषधांचा मारा कला जातो! त्यातूि आजार समळ िाहीसा होईल हा एक
ू
र्गैरसमजच!
आणि हे दसरे गचत्र!
ही वस्तग्स्थती आहे सलशक्षक्षत, शहरी जीविातली पि ग्रामीि, ि लशकलेल्या
लोकांची मले पादहली तर बऱ्याच अंशी सदृढ ददसतात. कारि निसर्गााच्या
नियमांचे उल्लंघि त्यांच्याकडूि (त्यांच्या िलशबािे) होत िाही. अथाात ् अपरे
पोषि, साथीचे ववकार यांच्यामळे त्रास त्यांिा होऊ शकतो. एरवी त्या मलांचे
आजार साधेच असतात, महार्गडी औषधे त्यांिा परवडिार कशी?
पि ददै वािे हळूहळू ह्या ग्रामीि लोकांमध्येही शहरी ज्ािाचा प्रचार
झाल्यामळे औषध डॉक्िर यांचे महत्त्व वाढू लार्गत आहे असे ददसत आहे .
मािवालशवाय इतर प्राण्यांकडे पाहा - त्यांिा आजार हा क्वगचतच येतो, आणि
आलाच तर त्यांच्यातील िैसगर्गाक प्रेरिा त्यांिा उपवास करायला लावते व रोर्गांचे
निवारि स्वाभाववकपिे होते. एरवी सद्धा प्रािी भक असल्यालशवाय काही खात
ू
िाहीत व खाल्यावर मिष्यासारखे पािीही पीत िाहीत. प्राण्यांसाठी जंर्गलात
कोिी डॉक्िर वर्गैरे िाही, त्यावाचि ते जर्गतात, वाढतात, प्रजोत्पादि करतात
ू
आणि संपिा जीवि जर्गतात. शेविी र्गाजावाजा ि करता अंतास जातात.
ू
मािवी अभाक मात्र त्याच्या लशश-अवस्था असो, बाल अवस्था असो आजार
धरूिच कालिम संपववतािा ददसते!
आजाराला कृत्रत्रम प्रनतबंध िको!
औषधांिा त्यांचे स्थाि जरूर आहे . पि कृत्रत्रम प्रनतबंध निमााि होत
असतील तर आजाराचे मळ कायमच राहील.
ू
िक्कीच आपले कोठे तरी चकत आहे . या र्गोष्टीची जािीव लवकर होईल तेवढे
बरे .
निसर्गोपचारामळे काय होते, तर िैसगर्गाक ररत्या बरे होण्याची प्रेरिा जोरकस
े
व्हावी म्हिूि प्रयत्न कला जातो. त्यामळे दिकाऊ आरोग्याचा लाभ निग्ितपिे
होऊ शकतो.
-----------
Related docs
Other docs by kcircle
Marathi Reports of Dr Athavale's Releasing of Golden Particles in Navakal _U_
Views: 2 | Downloads: 0
Get documents about "