Navakal Editoroal 5-1-13
Document Sample


सखसाधने आली आणि मने बिघडली
ु
सध्याचे सामाजिक वातावरि चचत्र-ज वचचत्र घटनाांनी ढवळून ननघाले आहे . महहलाांवरील
े
अत्याचाराच्या घटनेने ते आिखीनच अस्वस्थ झाल्यासारखे हिसते. कवळ व्यक्तीच नव्हे , तर
समािाने आपल्या िगण्याची रीतच ििलल्याचे हिसून येते. आयुष्याचे चीि व्हावे, स्वत:ला
आणि समािाला उपयोगी पडेल असे काहीतरी घडावे, अशी जिद्द फारशी हिसत नाही.
ठराववक चौकटीच्या िाहे र िाण्याची आिच्या वपढीची तयारी हिसत नाही आणि मग िगण्याचे
े
चीि व्हावे असे न वाटता, कवळ िगण्याची णझांग अनुभवावी, असा काहीतरी ववचचत्र समि
पहायला ममळतो.
े
ववज्ञान-तांत्रज्ञानाने समािाचे िीवन अचधकाचधक सुखी कले आहे , पि आता हे सुखच िोचू
लागल्याचे हिसते. ज्ञानेशर माऊलीांनी अध्यात्मातल्या सुखाचे विणन करताना `सवण सुखास पात्र
े
होईिे', असे विणन कले होते. त्याचा अथण गीतेचे विणन ऐकताना ते एकागऎ करून श्रवि
करावे आणि सगळ्या सुखाचा अनुभव घ्यावा. असे त्याांना साांगायचे होते. आि
अध्यात्माच्याऐविी ववज्ञानाचा खप िडेिाव ननमाणि झाला आहे . हे च ववज्ञान एकागऎपिे
ू
आणि आपल्याला योग्य ठरे ल अशाच पद्धतीने उपयोगात आिले, तरच त्या सुखाला आपि
पात्र ठरिार आहोत. परां तु `अनत नतथे माती' ककांवा `अनतपररचयात अवज्ञा' अशी आि
पररजस्थती हिसून येते. ववज्ञान तांत्रज्ञानाचा हा अनतरे की वापर मनुष्याला हळुहळू ववकृतीकडे
नेताना हिसतो. सध्याचे लाईफस्टाईलचे फड िगण्याचा खरा आनांिच हहरावून घेत आहे .
ॅ
कोिते मशक्षि घ्यावे, कशाचे अनुकरि करावे, या िोघाांमधनही िीवनाची हिव्यता आणि
ू
भव्यता अनभवावी, असे वाटण्याऐविी अचधकाचधक सांकचचतपिा, अचधकाचधक स्वाथीपिा
ु ु
िोकाळत चालला आहे . िगातले यच्चयावत सख आपल्यालाच ममळाले पाहहिे. ते लवकरात
ु
लवकर ममळाले पाहहिे. ही सगळी सखे याच आयष्यात उपभोगता आली पाहहिे. अशाप्रकारचा
ु ु
े
अधाशीपिा मोठय़ा प्रमािावर हिसन येतो. काळाचा ववचार कला तर ििल हा आवश्यक आहे .
ू
पररवतणन हा िगाचा ननयम आहे . परां तु याचा अथण, ज्या मलभत आवश्यक गोष्टी आहे त, त्याचे
ू ू
समळ उच्चाटन असा होत नाही.
ू
ििैवाने आि तसा प्रकार घडतो. िगण्याववषयीचे आकलन नीट नसल्यामुळे तात्पुरत्या
ु
सुखालाच खरा आनांि मानण्याची चक होत आहे .काळािरोिर सगळ्याच गोष्टीांचा वेग वाढिे
ू
स्वाभाववक आहे . मात्र या वेगािरोिर व्यक्तीचा ककांवा समािाचा आवेग हरवत असेल ककांवा त्या
वेगावर ननयांत्रि राहात नसेल तर त्याचे िष्पररिाम भोगावेच लागतील.आि अशा या
ु
े
अननयांबत्रतपिाचे चटक समािाला िसत आहे त.
ननसगाणशी छे डछाड नको
ननसगाणचा ननयम असा आहे की, तो आपला मूलभूत ढाचा कधीही ििलत नाही. मनुष्याने
आपल्या िुद्धीच्या िळावर अनेक शोध लावावेत. सुखाचा अनुभव घ्यावा. परां तु िे नैसचगणक
आहे , त्याच्याशी छे डछाड करू नये. ज्या वेळेला हा प्रकार घडतो, त्या वेळेला समािामध्ये
अस्वस्थता ननमाणि होते. ज्याप्रमािे कोितेही घर िाांधताना चार खाांिाांची आवश्यकता असतेच.
या खाांिाांमधल्या मभांती काळानरूप तम्ही कशाही िाांधायला हरकत नाही. परां तु खाांि न उभारता
ु ु
घर िाांधण्याचे ठरवले तर ते किावप शक्य होिार नाही.
या सष्टीचे, या ववश्वाचे काही ननयम आहे त, ते पाळले गेलेच पाहहिेत. अमलकडे त्यालाच
ृ
ें
धडकावन लावले िाते. ननसगाणची सत्ता मान्य न करता, स्वत:ची आत्मकहित सत्ता ननमाणि
ु ू
करण्याचा खळचट प्रयत्न होताना हिसन येतो. घर-पररवार-समाि-सांस्कार या सगळ्या
ु ू
ननसगाणच्याच िे िग्या आहे त. या प्रत्येकाची स्वत:ची एक व्यवस्था आहे . त्या व्यवस्थेतच
मािसाचे चलनवलन ककांवा व्यापार-व्यवहार चालले पाहहिेत.
ननसगाणने घालून हिलेला हा रस्ता त्याचे ननयम न मोडता उपयोगात आिला पाहहिे. िसे
रस्त्यावरून चालताना उिवीकडून चालिे धोक्याचे आहे असे साांचगतले िाते. तसेच
िीवनामध्येही कोित्या िािने चालावे तेही ठरवलेले असते. परां तु आि रस्त्याचे ननयम मोडले
ू
े
िातात. उिवीकडूनच चालण्याचा हट्ट धरला िातो, असे कले तरी काही होत नाही. 'सिकछ
ु
े
चलता है ', थोडे वेगळे कले तरी काही बिघडत नाही.
े
अशाप्रकारची वाक्यां ऐकवून आपली मनमानी कली िाते.आणि मग ज्यावेळेला त्याचे चटके
िसतात.
त्यावेळेला वेळ ननघून गेलेली असते. समािातल्या या आिच्या अस्वस्थतेची ही अशी
े
अनैसचगणक कारिे आहे त. भऎष्टाचार गैरकारभार अत्याचार याचे प्रमाि इतक वाढले आहे की
ती आिची िगण्याची रीतच मानली िाऊ लागली आहे . ही चकच िगण्याची रीत ठरत
ू
असेल, तर मात्र आपिच आपले फार मोठे नुकसान करून घेत आहोत, असे समिावे लागेल.
आश्चयाणची गोष्ट अशी आहे की, या सगळ्या गोष्टी सगळ्याांच्याच लक्षात येतात, पि त्या
सुधाराव्यात हे साांगण्यासाठी कोिीही पुढाकार घ्यायला तयार नाही. कोिाला काही
साांगण्यापेक्षा समािातली कती-सवरती मांडळीसुद्धा मूक राहिे पसांत करीत आहे त. त्याचा
पररिाम म्हिन या सगळ्या गैरव्यवहाराांना आिखीनच ऊत येत आहे .
ू
आि नाही तर उद्या या सगळ्या पररजस्थतीचे गाांमभयण लक्षात घ्यावे लागेल. चकाांवर पाांघरूि
ु
न घालता, समािालाच त्या सधाराव्या लागतील, त्याची सरुवात स्वत:च्या कटुांिापासन करावी
ु ु ु ू
लागेल.
वाढता ववसांवाि
खरे तर आिचे युग हे माहहती-तांत्रज्ञानाचे युग आहे . त्याचा उपयोग समािातले सौिन्य
वाढवण्यासाठी होऊ शकतो. समािातला सांवाि अचधक चाांगल्याप्रकारे आिता येऊ शकतो.
परां तु ववरोधाभास असा आहे की, सांवािाांची माध्यमे ननमाणि होऊनही ववसांगती आणि ववसांवािच
िास्त वाढत आहे . अगिी प्रत्येक कटुांिामध्येसुध्िा अशाप्रकारचा सांवाि राहहलेला नाही. िो तो
ु
स्वत:मध्येच रममाि झालेला हिसून येतो. ववज्ञानाने एवढे मोठे माध्यम हाताशी घेऊनही
त्यातून मने कलुवषत होत आहे त. ही शोकाांनतका ठरते. पूवीच्या काळी अशी कोितीही साधने
माध्यमे नसताना सामाजिक वातावरि सौहािण पिण शाांत आणि समाधानी होते. आि मात्र
ू
साधने आली आणि मने बिघडली. अशी ििैवी पररजस्थती हिसते.
ु
या सगळ्या सामाजिक अस्वस्थतेचा शोध घेतला गेला पाहहिे. पढच्या वपढीसाठी नवा िोध
ु
िे ता आला पाहहिे. ते न करता या ििाििारीपासन प्रत्येकिि पळू पाहात आहे . ते आपले
ू
काम नाही, असे साांगन ते कतणव्यसद्धा झटक पाहात आहे त. त्याचा एकबत्रत पररिाम
ू ु ू
अत्याचारातन आणि भ्रष्टाचारातून हिसतो.
ू
तेव्हा कठे थोडीशी हालचाल होताना िािवते. काही घडल्यानांतर िागे होिे मेिित्ती पेटविे
ु
ननषेध करिे या सगळ्या तात्पुरत्या मलमपट्टया ठरतात. अत्याचार, गैरकारभाराच्या ननबिड
्
अांधारात मेिित्तीपेक्षा मनाला प्रकाशमान करिाऱया ज्योती हव्या आहे त. कारि त्यातूनच एका
ननधाणराचा िन्म होतो आणि तोच नव्या वाटाही ननजश्चत करतो.
Related docs
Other docs by kcircle
Marathi Reports of Dr Athavale's Releasing of Golden Particles in Navakal _U_
Views: 2 | Downloads: 0
Get documents about "