K Bhaktisangam article 1994 in Unicode

Shared by: kcircle
-
Stats
views:
3
posted:
2/22/2013
language:
pages:
4
Document Sample
scope of work template
							                 जे. कृष्णमूर्ती : एक विमुक्त जीिनाचे आव्हान

                                    अननलकमार दे शपाांडे
                                         ु

                          (भक्तक्तसांगम ददिाळी अांक १९९४ मध्ये प्रकाशशर्त)


      भारर्तिर्ाार्त आध्यात्ममक क्षेत्रामध्ये िेदकालापासून र्ते आजर्तागायर्त अनेक
 जीिन्मक्त होऊन गेले. आधननक काळार्त याच परां परे र्तील एक द्रष्टे जीिन्मक्त योगी
       ु                ु                                               ु
 जे. कृष्णमूर्ती याांनी आपल्या शशकिणुकीने विश्वार्तील सिा दुःखपीक्तडर्त मानिाला
                                                           ु
                                      े
 मक्त करण्यासाठी आपलां जीिन समवपार्त कलां. मयाांचा हा जीिन पररचय.
  ु


                                              ..........
                "स्िर्तुःला जाणून घेर्तल्याशशिाय, र्तुमची स्िर्तुःची विचार करण्याची
         पध्दर्ती आणण र्तुम्ही विशशष्ट विचार का करर्ता र्ते समजून घेर्तल्याशशिाय,
         र्तुमच्या सांस्कारबध्दर्तेच्या पाश्वाभूमीचे आकलन करून घेर्तल्याशशिाय र्तुम्ही
         कशाबद्दलही खरे पणाने कसा विचार करू शकणार? र्तुम्ही जे काही आहार्त,
         मयाचे आकलन झाल्याशशिाय योग्य विचाराचा पायाच असू शकर्त नाही."
                                                .....


          आममज्ञानविर्यक असे विचार सिाांसमोर परखडपणे माांडणारे र्तमिज्ञ जे.
कृष्णमूर्ती याांचा जन्म ११ मे १८९५ रोजी आांध्रप्रदे शार्त मदनापल्ली येथे झाला. मयाांच्या
लहानपणीच मयाांच्या ईश्वरभक्त मार्तोश्री सांजीिम्मा याांचे ननधन झाले. िडील
नारायणय्या हे सरकारी नोकरीर्त मामलेदार होर्ते ि अड्यार, मद्रास (चेन्नई) येथील
थथऑसफिकल सोसायटीचे सभासद होर्ते.
          थथऑसफिकल सोसायटी ही विश्वबांधुमिाचा प्रसार करणारी सांस्था गेल्या शर्तकाच्या
अखेरीस स्थापन झालेली होर्ती. धमार्तत्तिाांचा र्तौलननक अभ्यास ि मानिाच्या
अांर्तरां गार्तील गूढ शक्तीांचा अभ्यास करणाऱ्या या सांस्थेचे मुख्य कद्र मद्रास (चेन्नई)मध्ये
                                                                      ें
अडय़ार नदी जेथे समद्राला शमळर्ते, र्तेथे समारे २५० एकर जागेर्त िसलेले आहे .
                             ु                    ु
          कृष्णमूर्तींचे िडील ननित्त झाल्यानांर्तर मुलाांना घेऊन अड्यार, मद्रास (चेन्नई) येथे
                                  ृ
आले ि थथऑसफिकल सोसायटीर्त काम करू लागले. र्तेथील एक ददव्यदृष्टी असलेले
पुढारी श्री. लेडबीटर याांनी कृष्णमूर्ती दहा िर्ााचे असर्ताना ननुःस्िाथीपणा दशाविणारे
मयाांचे मोठे र्तेजोिलय पादहले. मयाांना ि सांस्थेच्या अध्यक्षा डॉ. ऍनी बेझांट याांना
अांर्तज्ञाानाने समजले की हा मुलगा अध्याममदृष्टय़ा िार थोर ि जगद्गरू होईल.  ु
    जीिनाला कलाटणी ि प्रिास
       डॉ. बेझांट याांनी कृष्णमूर्ती ि मयाांचे धाकटे बांधू ननमयानांद याांना दत्तक घेर्तले.
                                                         े
मयाांना शशकविण्याची खाजगीररमया व्यिस्था कली. १९११ मध्ये मयाांना शसद्धसांघाची
पदहली दीक्षा शमळाली. या दीक्षेची र्तयारी चालू असर्ताना मयाांच्याकडून 'साधनचर्तुष्टय' हे
पुस्र्तक शलदहले गेले, र्ते लक्षािधी साधकाांना सहाय्यकारक झाले.
             ु ां
       जगद्गरूच्या भािी कायााची र्तयारी करण्यासाठी ‘ऑडार ऑि दी स्टार इन दी ईस्ट’
               ा
म्हणजे पूिर्तारक सांघ ही सांस्था स्थापन करण्यार्त आली ि कृष्णमूर्तींना नर्तचे नेर्तमि             ृ
दे ण्यार्त आले. या सांस्थेर्त झपाट्याने िाढ होऊन सोळा िर्ाांर्त जगभरार्त लाखो लोक
सदस्य झाले. मोठी मालमत्ता ि ननधी या सांस्थेच्या कायाासाठी उमसाहाने अपाण
करण्यार्त आला होर्ता.
       दे शोदे शी प्रिास करीर्त असर्ताना जगाच्या खऱ्या-खोट्या स्िरुपाचे दशान
कृष्णमूर्तींना हे र्त चालले होर्ते. धमााच्या क्षेत्रार्त सुद्धा लोक िैयक्तक्तक सुरक्षक्षर्तर्तेचा
पाठपुरािा करर्तार्त ि मनाने अथधकारी व्यक्तीिर अिलांबून राहार्तार्त, असे मयाांना ददसून
                              े
आले. १९२२ मध्ये अमेररकर्त असर्ताना मयाांच्या नर्तसऱ्या महादीक्षेच्या काळार्त मयाांना
काही गूढ अनुभि येऊन एक व्यापक दृष्टी शमळाली.
    भ्रमननरास ि ज्ञानप्राप्ती
       १९२५ मध्ये कशलिोननायार्त कृष्णमूर्तीचे धाकटे बांधू श्री ननमयानांद याांचा क्षयाने
                     ॅ
मूमयू झाला. कृष्णमूर्तीचे मयाांच्यािर आमयांनर्तक प्रेम असल्यामुळे मयाांना या घटनेची
                                                      ा
बार्तमी समजर्ताच धक्का बसला. यार्तूनच र्ते अांर्तमुख झाले. दखाच्या मुळाशी जाऊन,
                                                                 ु
सामोरे जाऊन जीिनाचे खरे स्िरूप मयाांनी जाणून घेर्तले. सिा भ्रमननरास होऊन र्ते
सिार्तुः विमुक्त झाले. १९२९ मध्ये मयाांनी ऑडार ऑि दी स्टार ही सांस्था विसत्जार्त
 े                          े
कली, र्तसेच मयाांना अपाण कलेली मालमत्ता ि धन याांचा मयाांनी सांपूणा मयाग कला.      े


       मयािेळी मयाांनी लोकाांना अशी ननत्िर्त कल्पना ददली की समय हे मागारदहर्त आहे ,
व्यक्तीिर फकांिा सांस्थेिर अिलांबून राहाण्यामुळे मुक्तर्ता शमळर्त नसर्ते. आश्रयस्थान
म्हणून गरू, पांथ, परां परा याांचा िापर करण्याने समयदशानाला प्रनर्तबांधच होर्तो. मानिाला
           ु
सांपूणा बबनशर्तापणे मुक्त करणे हे च आपले काया असून मयासाठी कोणर्ताही निीन पांथ
आपणाला स्थापन कराियाचा नाही, असेही मयाांनी जाहीर कले.         े
    समस्याांचे मूळ मनार्तच
        स्िर्तुः निे आश्रयस्थान होण्यास नकार दे ऊन मयाांनी अनेकाांना आपल्या समस्या
स्िर्तुःच सोडविण्यासाठी प्रेरणा ददली. मलाांचे आांर्तररक विकसन होऊन प्रज्ञा जागर्त
                                            ु                                       ृ
होण्यासाठी विमुक्त िार्तािरणाची गरज आहे असे मयाांनी साांथगर्तले. भारर्तार्त ऋर्ी व्हॅली
(आांध्र प्रदे श), राजघाट (िाराणसी), मद्रास (चेन्नई), बांगलोर, उत्तर काशी इमयादद
दठकाणी ननसगारम्य पररसरार्त मयाांच्या प्रेरणेने शाळा चालविल्या जार्त आहे र्त.
                                                                                  े
        कृष्णमर्ती िाउां डेशन ही सांस्था िरील शाळाांचे व्यिस्थापन करर्ते ि पस्र्तक ि
                 ू                                                          ु
ध्िननथचत्राफिर्ती याांच्या द्वारा जे. कृष्णमूर्तींची शशकिण सिाांसाठी उपलब्ध करर्ते.
परदे शार्तही इांग्लांड, अमेररका, कनडा इ. दठकाणी शाळा चालविल्या जार्तार्त.
                                    ॅ
      १९८६ मध्ये ियाच्या ९१ व्या िर्ी स्िादवपांडाच्या कन्सरने मयाांचे ननधन झाले.
                                                  ु        ॅ
१९९४-९५ हे िर्ा मयाांच्या जन्मशर्ताब्दीचे होर्ते.
      व्यक्तक्तपूजेिर मयाांचा भर नसल्यामुळे मयाांच्या शशकिणीचा अभ्यास करणे, हे च
उथचर्त ठरणार आहे . अनेकाांनी कृष्णमूर्तींचा मूलग्राही दवष्टकोन अद्यावप समजून घेर्तलेला
                                                         ू
नाही.
    अिर्ती भिर्ती असून ददसेना
         आध्यात्ममक जीिनाची सुरुिार्त बाह्य आचार. उपचाराांनी करण्याची प्रथा पडून
गेलेली आहे . खरे पाहर्ता आममज्ञान असल्याशशिाय इर्तर अनेक कृर्ती अथधक बांधनार्त
टाकण्यास कारणीभूर्त होऊ शकर्तार्त.
         स्िर्तुःला ओळखण्यासाठी गुांर्तागुांर्तीचे शसद्धाांर्त, शब्द ि र्तकााचे जाळे , इच्छाशक्तीचा
आग्रह इमयाददांची काही जरूरी नाही. र्ते म्हणर्तार्त, गर्त स्मर्तीांना ि मर्त अनुभिाांना
                                                                        ृ         ृ
किटाळून बसणे म्हणजे प्रीर्ती असे आपल्यापैकी बहुर्तेकाांना िाटर्त असर्ते. विचार-
प्रफिया हीच माणसाला प्रीर्तीपासून दर ठे िीर्त असर्ते. विचाराच्या पोटीच भािनाांच्या
                                                 ू
गुांर्तागुर्ती असर्तार्त, प्रीर्तीर्त नव्हे . (कॉमेंटरीस ऑन शलत्व्हां ग 1, प्रकरण 4).
         आणखी एक दठकाणी र्ते म्हणर्तार्त, “ईश्वर फकांिा समय आणण आपण याांच्यामध्ये
                       े
आपणच भेद ननमााण करीर्त असर्तो. जे ज्ञार्त, सुरक्षक्षर्त ि ननत्िर्त असर्ते मयालाच
बबलगून बसणारे मनच हा भेद उमपन्न करर्ते... दसरा कोणी हा भेद नष्ट करू शकणार
                                                               ु
नाही... कारण जो भेद असल्यासारखा िाटर्तो र्तो आपल्यार्तच आहे .”
         कृष्णमूर्तीची शशकिण कवि मांगेश पाडगािकराांच्या पुढील ओळीर्त समपाकपणे
उर्तरली आहे :

                "अिर्ती भिर्ती असन ददसेना शोथधर्तोस आकाशी ।
                                 ू
                कठे शोथधशी रामेश्वर अन ् कठे शोथधशी काशी ।।”
                 ु                        ु

    अद्वै र्त, जे द्वै र्तविरोधी नाही
                           ा
       ननराकार ि ननगुण हे साकाराच्या विरुद्ध नसर्ते. शब्द, रुपादद बुवद्धगम्य
उपाधीमध्ये गांर्तलेल्या जाणणिेला असे िाटर्ते की आनांदाची अिस्था दर आहे . प्रयत्ाांर्ती
                 ु                                                      ू
भविष्यकालार्त याियाची गोष्ट आहे .
       िर्तामानकाळाचे सांपणा आकलन न झाल्यामुळे मन आपणच ननमााण कलेल्या
                             ू                                               े
कल्पनेचा पाठलाग करीर्त राहार्ते, एकाकीपणापासून दर जाऊ पाहार्ते, कोर्ननशमार्ती
                                                       ू
करीर्त राहार्ते. कोठे र्तरी पोहोचले म्हणजे त्स्थर होऊ. सरक्षक्षर्त होऊ असे आपल्याला
                                                         ु
िाटर्ते ि आपण थोडक्यार्त सांर्तुष्टही होर्तो.
    अपरोक्ष ज्ञान
         िस्र्तर्तुः कोणर्ता र्तरी अनभि शमळािा ही इच्छा, इच्छाांची प्रफियाच आपण
               ु                     ु
समजािून घेर्तली पादहजे, इच्छे चे समथान न करर्ता िा दडपण न आणर्ता एका
दृष्टीक्षेपार्तच या प्रफियेचे ज्ञान आपल्याला होऊ शकर्ते. मयासाठी अफिय पण सािध
राहाण्याची गरज असर्ते. याला कृष्णमूर्ती awareness असे म्हणर्तार्त. एक सहज जागर्तृ
स्ि-अिधान, सांपणा आकलन यार्त अपेक्षक्षर्त आहे .
                       ू
      काहीर्तरी शमळविण्याच्या हे र्तूनेच आपण ईश्वराकडे फकांिा अथधकारी व्यक्तीकडे बहुधा
जार्त असर्तो. आपल्या बहुर्तेक कमाामध्येसुद्धा सुप्त हे र्तू असर्तार्त. हे सिा न नाकारर्ता
िक्त पाहणे, काही ढिळाढिळ न करर्ता जसे आहे र्तसे पाहणे, एिढे च यार्त पुरेसे आहे .
    आांर्तररक एकाममर्ता
        दसऱ्याशी एकाममर्ता ही मुद्दाम घडिून आणण्याची फिया नसर्ते. आपल्या मनार्तील
           ु
प्रनर्तमाांचे परस्परसांबांध भूर्तकालािर आधारलेले असर्तार्त, मयाचे सरळपणे आकलन करून
घेर्तले की ही एकाममर्ता ही त्जिांर्त, क्षणोक्षणी ननमय नूर्तन अशी गोष्ट राहार्ते. एके
दठकाणी कृष्णमूर्तीनी शलदहले आहे ,
             "शसद्धपुरुर्ाांच्या शोधार्त आपण पथ्िीच्या दसऱ्या टोकाला जायला र्तयार
                                              ृ         ु
         असर्तो आणण जिळच्या साध्या सेिकालाही आपण समजािून घेर्तलेले नसर्ते.
         इकडे दररोजची सुखदखे ि दै नांददन जीिनार्तील सामान्य गोष्टीर्तील आव्हाने
                                    ु
         सुद्धा आपणास समजर्त नाहीर्त, आणण नर्तकडे रहस्यमय अशा गोष्टी हस्र्तगर्त
         करण्याचा मात्रा आपला प्रयत् सर्तर्त चालू असर्तो.. ”
    नव्या जाणणिेचे आव्हान
      आपली नेहेमीची बुद्धी र्तुकड्याांनी बनलेली असून आपल्याला िाटर्ते की अथधक
ज्ञान गोळा करण्याने मयामध्ये एकर्ता ननमााण होईल. आपल्या जीिनाच्या विशशष्ट
                                       ा
भागाला महत्ति दे णारी बुद्धी ही सांपूणर्तेचे आकलन करून घेण्यास समथा नसर्ते.
िरिरच्या बदलाांपेक्षा मनाच्या मुळाशीच आमूलाग्र बदल होणे आिश्यक आहे आपल्या
सध्याच्या विचार स्िरूपाचे समग्र दशान ननिड न करर्ता घेर्ता आले र्तर मयार्तूनच
सहजस्िर्तीने आपल्याकडून योग्य र्ती कृर्ती घडेल. जे. कृष्णमूर्ती याांचे हे प्रमयेकासाठी
        ू
आव्हान आहे .

                                         ------

						
Related docs
Other docs by kcircle